नवीन बॅचेसचे प्रवेश सुरू आहेत! (ऑफलाइन & ऑनलाइन)
अकॅडमीची ओळख

ध्येय साधना स्पर्धा परीक्षा अकॅडमी, बारामती

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनातील बारामतीमधील सर्वात विश्वासू व गुणवंत संस्था.

आमच्याबद्दल माहिती

ध्येय साधना स्पर्धा परीक्षा अकॅडमी, बारामती

ध्येय साधना क्लासरूम बारामती
१००%गुणवत्ता व यशाची खात्री

तुमच्या यशाचा विश्वासू साथीदार!

ध्येय साधना स्पर्धा परीक्षा अकॅडमी ही बारामतीमधील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अग्रगण्य संस्था आहे. योग्य दिशा, तज्ज्ञ मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण मेहनत यांच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचवणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

आमचे व्हिजन (Vision)

"स्पर्धा परीक्षांमधून केवळ अधिकारी नव्हे, तर जबाबदार, प्रामाणिक आणि राष्ट्रहिताला सर्वोच्च मानणारे व्यक्तिमत्त्व घडवणे."

ध्येय साधना स्पर्धा परीक्षा अकॅडमीचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना फक्त परीक्षा उत्तीर्ण करणे नाही, तर त्यांच्यामध्ये शिस्त, आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि समाजाप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण करणे आहे.

High-Tech Classroom

डिजिटल बोर्ड व ॲनिमेशनचा वापर करून कन्सेप्ट क्लॅरिटी

दर्जेदार अध्यापन व परिपूर्ण नोट्स
सुसज्ज अभ्यासिका & आधुनिक तंत्रज्ञान
नियमित सराव परीक्षा & मूल्यमापन
वैयक्तिक मेंटॉरशिप & शंका निरसन
सोशल मीडियावर अकॅडमीशी कनेक्ट व्हा

आमच्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जा

दररोज मोफत अभ्यासाचे साहित्य, चालू घडामोडी, सराव प्रश्न आणि मार्गदर्शक व्हिडिओंसाठी खालील अधिकृत लिंक्सवर क्लिक करा:

युट्यूब चॅनल

@deyyaSadhnaAcademy

मोफत डेमो लेक्चर्स व अभ्यासाचे व्हिडिओ

सबस्क्राईब करा

टेलिग्राम चॅनल

@dhyeysadhanaacademy

दैनिक चालू घडामोडी, क्विझ व मोफत नोट्स PDF

टेलिग्राम जॉईन करा

इन्स्टाग्राम पेज

@dhyeysadhanaacademy

स्पर्धा परीक्षा अपडेट्स, इन्फोग्राफिक्स & रिल्स

इन्स्टा वर फॉलो करा

फेसबुक पेज

@dhyeysadhana

नवीन बॅच अपडेट्स व अकॅडमी कार्यक्रम

फेसबुक वर फॉलो करा